• पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • अफगाण सैनिक आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

  • २०१८ मध्ये त्यांना प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.