• मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या (Moody’s Investors Service) अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ९.३ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसमार्फत भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP विकास दर आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ७.९% इतका राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  • सार्वभौम रेटिंगच्या बाबतीत मूडीजने नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत 'Baa3' रेटिंगचा अंदाज लावला आहे.