• 'राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत (NSO)' नुकताच चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा GDP ९.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • NSO तर्फे ७ जानेवारी रोजी आर्थिक उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर करण्यात आला आहे.