• युनायटेड किंगडममधील 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चमार्फत (Centre for Economics and Business Research - CEBR)' सन २०३१ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२२ सालच्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबलमध्ये (World Economic League Table - WELT)' भारत ६ वे स्थान पटविण्यासाठी सज्ज झाला आहे.