-
माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत नुकतेच 'भारत सेमीकंडक्टर मिशनचे (India Semiconductor Mission)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतात सेमीकंडक्टर वेफर फॅब्रिकेशन सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक आकर्षित करणे या मुख्य उद्देशासाठी सदर उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.