• भारत आणि सौदी अरेबिया आपल्या पहिल्यावाहिल्या 'अल-मोहद अल-हिंदी (AL-MOHED AL-HINDI) २०२१' नावाच्या नौदल सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • भारताचे मार्गदर्शक-क्षेपणास्त्र विनाशक INS कोची सदर युद्धाभ्यासात सहभाग दर्शविण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचले आहे.

  • सदर संयुक्त नौदल सराव हा भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण तसेच लष्करी सहकार्याचे महत्व वृद्धिंगत करेल अशी अपेक्षा आहे.