-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या 'जागतिक औषध धोरण निर्देशांक (Global Drug Policy Index)' आवृत्तीमध्ये ३० देशांच्या क्रमवारीत भारत १८ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
'हार्म रिडक्शन कंसोर्टियममार्फत (Harm Reduction Consortium)' सदर क्रमवारी ही नोव्हेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आली आहे.
क्रमवारीतील अव्वल देश
-
१. नॉर्वे
-
२. न्यूझीलंड
-
३. पोर्तुगाल
-
४. यूके
-
५. ऑस्ट्रेलिया