-
'जर्मनवॉचमार्फत (Germanwatch)' नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२२ सालच्या 'हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये (Climate Change Performance Index - CCPI)' भारत १० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० मध्येही भारत १० व्या स्थानावर विराजमान झाला होता.