• केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत नुकतेच 'राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण (National Family and Health Survey - NFHS)' जारी करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • भारतात आता दर १००० पुरुषांमागे १०२० स्त्रिया आहेत.

  • कोणत्याही 'राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण (National Family and Health Survey)' किंवा जनगणनेमध्ये लिंग गुणोत्तर महिलांच्या बाजूने लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.