• TVS मोटर कंपनीला नुकतेच 'इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (Indian Federation of Green Energy - IFGE)' द्वारे 'इंडिया ग्रीन एनर्जी अ‍ॅवॉर्ड' २०२० च्या तिसऱ्या आवृत्तीत ‘उत्कृष्ट नवीकरणीय ऊर्जा वापरकर्ता (Outstanding Renewable Energy User)’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.