• फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर १० टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी हा दर १२.८% टक्के इतका राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

फिच रेटिंग्जबाबत (Fitch Ratings) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९१४ साली फिच रेटिंग्जची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: पॉल टेलर हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे फिच रेटिंग्जच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: जॉन नोल्स फिच हे या कंपनीचे संस्थापक आहेत.