-
'संयुक्त राष्ट्र जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना (United Nations World Economic Situation and Prospects - WESP)' २०२२ च्या अहवालानुसार आर्थिक २०२२ मध्ये भारताची GDP वाढ ६.५ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी हा अंदाज ८.४% इतका होता.
-
UN ने आर्थिक २०२३ साठी ५.९ टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला आहे.