-
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटमार्फत (Economist Intelligence Unit - EIU) फेसबुकच्या सहयोगाने जाहीर करण्यात आलेल्या समावेशक इंटरनेट निर्देशांक (Inclusive Internet Index) २०२१ मध्ये भारत ४९ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
थायलंडदेखील याच स्थानावर विराजमान झाला आहे.
अव्वल ५ देश
-
१. स्वीडन
-
२. USA
-
३. स्पेन
-
४. ऑस्ट्रेलिया
-
५. हाँगकाँग