• पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे लवकरच भारतातील पहिले 'टायर पार्क (tyre park)' तयात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • जेथे भंगार व सदोष भागांनी बनविलेल्या कलाकृती प्रदर्शित होतील अशी अपेक्षा आहे.

  • पश्चिम बंगाल परिवहन महामंडळामार्फत (West Bengal Transport Corporation) सदर टायर पार्कचे अनावरण करण्यात येणार आहे.

पश्चिम बंगाल राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी पश्चिम बंगाल राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी या सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: जगदीप धनखार हे राज्यपाल पदावर आहेत.

  • राजधानीचे ठिकाण: कलकत्ता हे पश्चिम बंगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.