-
दुबई येथे पावसाने व्यत्यय आणलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताने अंडर-१९ आशिया क्रिकेट चषक जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने श्रीलंकेचा ९ गडी राखून पराभव करून भारताने ही कामगिरी बजावली आहे.
-
विक्रमी ७ आशिया चषक विजेतेपद पटकाविले आहेत.