-
२०२१ सालच्या 'जागतिक क्रिप्टो स्वीकृती निर्देशांकानुसार (Global Crypto Adoption Index)' भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
'चेनालिसिसच्या (Chainalysis)' अभ्यासानुसार भारत या बाबतीत व्हिएतनामच्या मागे स्थिरावला आहे.
-
मात्र भारत हा अमेरिका, यूके आणि चीनसारख्या देशांच्या पुढे आहे.