-
सिंगापूरमध्ये जगातील सर्वात मोठे तरंगते सौर फार्म (largest floating solar farm) उभारण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
सिंगापूरमार्फत किनारपट्टी व जलाशयांमध्ये ऊर्जा संयंत्र उभारण्याचा उपाय करण्यात आला आहे.
-
जगातील सर्वात लहान देश असूनही दरडोई कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन करणार्यांपैकी हे सर्वात मोठे तरंगते सौर फार्म ठरणार आहे.