• नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने महारता चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग आणि कृषीमार्फत (Mahratta Chamber of Commerce, Industry, and Agriculture - MCCIA) पुण्यामध्ये भारतातील पहिल्या कृषी निर्यात सुविधा केंद्राचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नवीन सुविधा केंद्र हे जागतिक मानकांनुसार कृषी क्षेत्रातील निर्यातीसाठी तसेच या भागातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

NABARD बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NABARD म्हणजेच National Bank for Agriculture and Rural Development अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक होय.

  • स्थापना वर्ष: १२ जुलै १९८२ रोजी ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: जी आर चिंताला हे NABARD चे सध्याचे अध्यक्ष आहेत.