ठळक मुद्दे

  • नैनीतालच्या आर्यभट्ट पर्यवेक्षण विज्ञान संशोधन संस्थेच्या (Aryabhatta Research Institute of observational sciences - ARIES) भारतीय शास्त्रज्ञांनी एरिस-देवस्थल फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ अँड कॅमेरा (Aries-Devasthal Faint Object Spectrograph & Camera - ADFOSC) नावाने कमी किमतीचे ऑप्टिकल स्पेक्ट्रोग्राफ तयार आणि विकसित केले आहे.

  • उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात हे काम सुरु करण्यात आले आहे.