• महाराष्ट्रातील नागपूर येथे भारतातील पहिल्या राज्य सरकारच्या मालकीच्या 'वन्यजीव डीएनए चाचणी विश्लेषण प्रयोगशाळेचे (Wildlife DNA Testing Analysis Laboratory)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (Regional Forensic Science Laboratory - RFSL) सदर उद्घाटन संपन्न झाले आहे.