-
मुंबईत खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते देशातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन वॅक्सिनेशन केंद्राचे (Drive in Vaccination Center)’ अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर केंद्र दादर येथील कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या पार्किंगमध्ये उभारण्यात आले आहे.
-
दिव्यांग लोकांना लसीकरण केंद्रात येण्यास अडचणी येत असताना अशा प्रकारची ही पहिलीच ‘ड्राइव्ह इन वॅक्सिनेशन (Drive in Vaccination)’ सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानीचे ठिकाण: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.