-
महाराष्ट्रातील मुंबई येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील पहिल्या 'ओपन-एअर रूफटॉप ड्राईव्ह-इन मूव्ही थिएटरचे (open-air rooftop drive-in movie theatre)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ड्राईव्ह-इन थिएटर मल्टिप्लेक्स चेन PVR लिमिटेड द्वारे चालवण्यात तसेच व्यवस्थापित करण्यात येईल.
-
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा सदर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला आहे.