• भारत १० वर्षानंतर जानेवारी २०२२ मध्ये UNSC च्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

ठळक मुद्दे

  • अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर २००१ रोजी एकमताने स्वीकारलेल्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे दहशतवादविरोधी समितीची स्थापना करण्यात आली होती.