-
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतेच भारताचे दिवंगत पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या सन्मानार्थ स्मारक टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
१९९७ - १९९८ या कालावधीत आय. के. गुजराल यांनी भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता.
-
२०१२ मध्ये फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांचे दुःखद निधन झाले.