-
'बन्नी' जातीच्या म्हशीच्या पहिल्या ‘टेस्ट ट्यूब’ बछड्याचा नुकताच गुजरातमध्ये जन्म झाला आहे.
ठळक मुद्दे
-
हा बछडा राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्यात जन्माला आला आहे.
-
दुग्धोत्पादनात वृद्धी घडवून आणण्यासाठी जनुकीयदृष्ट्या उत्तम म्हशींची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया पार पाडली गेली आहे.