-
भारतातील पहिले सागरी लवाद केंद्र (Maritime Arbitration Centre) गुजरातमधील गांधीनगरमध्ये उभारण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
गुजरात मेरीटाईम विद्यापीठामार्फत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणासोबत (International Financial Services Centres Authority - IFSCA) सदर केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.