• केंद्रशासित प्रदेश चंदीगढमध्ये नुकतेच भारतातील सर्वात उंच हवा शुद्धीकरण टॉवरचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'चंदीगढ प्रदूषण नियंत्रण समितीच्या (Chandigarh Pollution Control Committee - CPCC)' पुढाकाराने सदर टॉवरचे अनावरण करण्यात आले आहे.

चंदीगढबाबत महत्वपूर्ण माहिती

  • प्रशासक: व्ही.पी. सिंग बदनोरे हे सध्या चंदीगढच्या प्रशासक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९६६ रोजी चंदीगढची स्थापना करण्यात आली होती.