-
ओडिशामधील भुवनेश्वर येथे नुकतेच भारतातील पहिल्या 'राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेचे (National Yogasana Sports Championships)' आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
११ ते १३ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
-
'राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघामार्फत (National Yogasana Sports Federation - NYSF)' ओडिशा राज्य सरकारच्या सहयोगाने या स्पर्धेचे संपन्न झाले आहे.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.