• आसाममध्ये रबर मंडळामार्फत जगातील पहिल्या जनुकीय सुधारित (Genetically Modified - GM) रबराची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • केरळच्या 'भारतीय रबर संशोधन संस्थेमार्फत (Rubber Research Institute of India - RRII)' जनुकीय सुधारित रबर रोपटे विकसित करण्यात आले आहे.

आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.