• स्वित्झर्लंडची सेंट्रल बँक, स्विस नॅशनल बँकेमार्फत (Swiss National Bank - SNB) अनावरण करण्यात आलेल्या २०२० सालच्या 'वार्षिक बँक सांख्यिकीनुसार (Annual Bank Statistics)' भारत ५१ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर यादीत युनायटेड किंगडम अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.