• न्यूझीलंडचा क्रिकेटपटू एजाज पटेल याने नुकताच डिसेंबरसाठीचा 'ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार' (ICC Player of the Month Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भरताविरुद्ध १० बळी मिळविल्यानंतर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल तसेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.