-
फ्लाईंग ऑफिसर माव्या सुदान भारतीय वायू दलात (Indian Air Force - IAF) फायटर पायलट म्हणून सामील होणारी जम्मू-काश्मीरमधील पहिली महिला ठरली आहे.
ठळक मुद्दे
-
ती भारतीय वायू दलामध्ये सामील होणारी १२ वी महिला लढाऊ पायलट ठरली आहे.
-
२४ वर्षीय माव्या जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील लंबेरी खेड्यातील रहिवासी आहे.