-
नागालँडचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. एस. पंगन्यू फोम यांच्यामार्फत सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांसाठी ‘आय-लर्न (i-Learn)’ नावाच्या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
कोहिमा येथील त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे तसेच कामगिरीचा आढावा घेणे या उद्देशांसाठी सदर उपक्रम राबविण्यात आला आहे.