-
उत्तर कोरियामार्फत नुकतीच 'Hwasong - ८' नावाच्या नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
राष्ट्राची स्वसंरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी सदर चाचणी घेण्यात आली आहे.
-
एका महिन्यात देशातील ही तिसरी क्षेपणास्त्र चाचणी होती.