• रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सलग १० व्या वर्षी 'IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट (IIFL Wealth Hurun India Rich List)' मध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

ठळक मुद्दे

  • २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ७,१८,००० कोटी रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे.

  • अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

  • शिव नादर आणि HCL टेक्नॉलॉजीज कुटुंब तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहे.

अव्वल १० मधील इतर श्रीमंत भारतीय

  • एस. पी. हिंदुजा आणि कुटुंब

  • एल. एन. मित्तल आणि कुटुंब

  • सायरस पूनावाला (सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया)

  • राधाकिशन दमानी

  • विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंब

  • कुमार मंगलम बिर्ला आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे कुटुंब

  • जय चौधरी