• 'हुरून ग्लोबल ५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या (Hurun Global 500 Most Valuable Companies)' यादीत 'अ‍ॅपल (Apple)' ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • ५७ व्या क्रमांकावर असणारी 'रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)' ही सदर यादीतील सर्वोच्च भारतीय कंपनी ठरली आहे.

जागतिक स्तरावरील अव्वल देश

  • १. अमेरिका

  • २. चीन

  • ३. जपान

  • ४. यूके

  • ९. भारत