• ऑलिम्पिकमध्ये २ वेळा हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेते ठरलेल्या केशव दत्त यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९४८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा ते एक भाग होते.

  • स्वातंत्र्योत्तर कालखंडात पहिल्या सुवर्णपदकावर नाव कोरताना भारतीय चमूने ब्रिटनला ४-० ने पराभूत केले होते.