-
Asiamoney २०२१ च्या पोलनुसार HDFC बँकेला नुकतेच ‘भारतातील सर्वोत्कृष्ट कंपनी (Overall Most Outstanding Company in India)’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
HDFC बँकेला भारतातील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये सर्वाधिक मते मिळाली आहेत.
-
देश आणि क्षेत्रानुसार सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्या ओळखणे सदर हे पोलचे मुख्य उद्दिष्ट आहे.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: अतनू चक्रवर्ती हे बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: शशीधर जगदीशन हे बँकेच्या या पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.