• माजी निवडणूक आयुक्त जी.व्ही.जी. कृष्णमूर्ती यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय विधी सेवा अधिकारी असणारे कृष्णमूर्ती हे ऑक्टोबर १९९३ ते सप्टेंबर १९९६ पर्यंत निवडणूक आयुक्त पदावर कार्यरत होते.