-
कागदरहित कामकाजाचे वातावरण सक्षम करण्यासाठी इंडियन बँकेमार्फत 'आयबी-ईनोट (IB-eNote)' नावाच्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर उपक्रमाद्वारे विविध कार्यालयांनी डिजीटल स्वरूपात टाकलेल्या नोटांची एकंदरीत प्रक्रिया अभ्यासण्यास सक्षमता येईल अशी अपेक्षा आहे.
इंडियन बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: पद्मजा चुंदुरु सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९०७ साली इंडियन बँकेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तमिळनाडू हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: एस. आर. एम. रामस्वामी चेट्टीयार हे इंडियन बँकेचे संस्थापक आहेत.