• इंडसइंड (IndusInd) बँकेमार्फत नुकतीच ‘हरित मुदत ठेवींचे (green fixed deposits)’ अनावरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर उपक्रमाद्वारे जमा रकमेचा उपयोग UN च्या शाश्वत विकास उद्दिष्टांना (Sustainable Development Goals -SDGs) समर्थन करणाऱ्या प्रकल्पांना तसेच कंपन्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

  • हरित मुदत ठेवी या गुंतवणूकदारांसाठी एक निश्चित मुदत ठेव असून पर्यावरणास अनुकूल प्रकल्पांमध्ये त्यांच्या अतिरिक्त रोख साठ्याची गुंतवणूक करण्यास वापरतात.