-
ओडिशा सरकारमार्फत पत्रकारांसाठी 'गोपबंधू संबदिका स्वास्थ्य विमा योजना (Gopabandhu Sambadika Swasthya Bima Yojana)' जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ओडिशातर्फे पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड योद्धा म्हणून घोषित केले होते.
-
गोपबंधू संदबिका स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत प्रत्येक पत्रकाराला २ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.