-
भारताच्या तजामुल इस्लाम भारताचे प्रतिनिधित्व करताना इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या 'जागतिक किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Kickboxing Championship)' १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
तजामुल ही पहिली काश्मिरी मुलगी आहे जिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
अंतिम फेरीत तिने अर्जेंटिनाच्या ललिनाचा पराभव केला.