-
नुकतेच DBT-BIRAC समर्थित स्टार्ट-अप 'NIRAMAI Health Analytix Pvt Ltd' तसेच 'InnAccel Technologies Pvt Ltd' यांना जागतिक बँक समूह आणि ग्राहक तंत्रज्ञान संघटनेचे 'ग्लोबल वुमेन्स हेल्थ टेक पुरस्कार (Global Women’s Health Tech Awards)' जाहीर झाले आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे काम करतो.
-
NIRAMAI ची निवड प्रारंभिक टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाच्या वैद्यकीय उपकरणासाठी करण्यात आली आहे.
-
InnAccel ची निवड 'Fetal Lite' साठी जे की कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'Fetal Heart Rate (FHR)' मॉनिटरसाठी करण्यात आली आहे.