• 'स्टार्टअप ब्लिंकमार्फत (Startup Blink)' नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक नवउद्योजकता परिसंस्था निर्देशांक (Global Startup Ecosystem Index)' २०२१ मध्ये भारत २० व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • भारत २०१९ मध्ये १७ व्या तर २०२० मध्ये २३ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • जागतिक स्तरावरील पहिल्या १००० मध्ये भारतातील बेंगळुरू (१० व्या), नवी दिल्ली (१४ व्या) तसेच मुंबई (१६ व्या) स्थानावर विराजमान झाले आहेत.

जागतिक स्तर देश क्रमवारी

  • अमेरिका

  • ब्रिटन

  • इस्त्राईल

  • कॅनडा

  • जर्मनी