• न्यूजऑनएअर रेडिओ लाईव्ह-स्ट्रीम (NewsOnAir Radio Live-stream) जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे जेथे 'न्यूजऑनएअर (NewsOnAir)' अ‍ॅपवर ऑल इंडिया रेडिओ (All India Radio - AIR) लाईव्ह-स्ट्रीम सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

ठळक मुद्दे

  • भारत वगळता जगातील अव्वल देशांच्या ताज्या क्रमवारीत अमेरिका अव्वल स्थानावर विराजमान आहे.

  • कुवैत आणि जर्मनी हे सदर यादीत प्रवेश करणारे नवीन देश ठरले आहेत.

NewsOnAir क्रमवारी अव्वल देश (भारत वगळता बाकीचे जग)

  • १. अमेरिका

  • २. फिजी

  • ३. ऑस्ट्रेलिया

  • ४. युनायटेड किंगडम

  • ५. कॅनडा

  • ६. संयुक्त अरब अमिराती

  • ७. सिंगापूर

  • ८. कुवैत

  • ९. सौदी अरेबिया

  • १०. जर्मनी