• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index)' २०२१ मध्ये भारत १०१ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • ११६ देशांच्या यादीमध्ये भारत १०१ व्या स्थानावर घसरला आहे.

  • २०२० सालच्या १०७ देशांच्या यादीमध्ये भारताने ९४ वे स्थान प्राप्त केले होते.

  • भारताचा २०२१ GHI स्कोअर ५० पैकी २७.५ इतका आहे, जो गंभीर श्रेणीत येतो.

  • चीन, कुवैत तसेच ब्राझील अव्वल क्रमांकावर विराजमान आहेत.