-
सुरतचे उद्योगपती विरल देसाई यांना नुकतेच 'जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरिक पुरस्कार (Global Environment And Climate Action Citizen Award)' २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
विरल देसाई हे गुजरातचे 'ग्रीन मॅन (Green man)' म्हणून प्रसिद्ध आहेत.
-
विरल देसाई हे एकमेव भारतीय होते ज्यांना हवामान बदलासाठी सदर पुरस्कार मिळाला आहे.