• लंडन अँड पार्टनर्स अँड को. इंडिया (London & Partners, and Co, India)' च्या 'फाईव्ह इयर्स ऑन: ग्लोबल क्लायमेट टेक इन्व्हेस्टमेंट ट्रेंड्स सिन्स द पॅरिस अ‍ॅग्रीमेंट (Five years on: Global climate tech investment trends since the Paris Agreement)' अहवालानुसार २०१६ ते २०२१ पर्यंत हवामान तंत्रज्ञान गुंतवणुकीत भारत पहिल्या १० देशांच्या यादीत ९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय हवामान तंत्रज्ञान कंपन्यांना सदर कालावधीत 1 बिलियन डॉलर्स उद्यम भांडवल निधी प्राप्त झाला आहे.

अव्वल देश क्रमवारी

  • १. युनायटेड स्टेट्स

  • २. चीन

  • ३. स्वीडन

  • ४. युनायटेड किंगडम

  • ५. फ्रान्स

  • ९. भारत