-
बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रमुख गोल्डमन सॅक्समार्फत (Goldman Sachs) नुकतेच हैदराबादमध्ये जागतिक केंद्राचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतातील अभियांत्रिकी तसेच व्यवसाय नाविन्यपूर्णतेचे जागतिक केंद्र वाढविण्याच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून सदर उपक्रम राबविण्यात आला आहे.